पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
पुणे. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब यांनी बारामती लोकसभा मतदार संघच्या खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांना शिवी दिल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली या विषयांची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्यता कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे मा. राष्ट्रीय सरचिटणीस शेरआली शेख यांच्यावतीने खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांना निवेदन देण्यात आले.

