Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर परिसरात वाहन चोरी करणा-यास अटक करून त्याचेकडुन एकुण २० मोटर सायकली केल्या जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर परिसरात वाहन चोरी करणा-यास अटक करून त्याचेकडुन एकुण २० मोटर सायकली केल्या जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट -०५, पुणे शहर.

पुणे : गुन्हे शाखा युनिट ५कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नामे १. अजय रमेशराव शेंडे, वय-३२ वर्षे, रा. मु. सहजपुर, म्हस्कोबा चौक, ता. दौंड, जि. पुणे याचा शोध घेऊन त्यास शिताफीने पकडुन त्याचेकडील बनावट नंबर प्लेटची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन, हडपसर पोलीस ठाणेकडील वाहन चोरीच्या गुन्हयात अटक केली आहे. त्याचेकडे कौशल्यपूर्वक तपास करता, आरोपी अजय शेंडे याने पुणे जिल्हा व इतरत्र ठिकाणाहुन मोटार सायकली चोरी केली होती. सदरची वाहने सोलापुर येथील त्याचा मित्र यल्लाप्पा बेळळे यास विक्री केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे युनिटकडील तपास टिम सोलापुर येथे जाऊन नमुद इसमाचा शोध घेऊन आरोपी २ यल्लाप्पा कृष्णात बेळे, वय-३४ वर्षे, रा. मु. नंदुर, पो. डोणगाव, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर यासही अटक केली.

सदर आरोपीतांकडुन ९,९०,०००/- रु किच्या एकुण २० मोटार सायकली जप्त करून जप्त केलेल्या मोटार सायकली चोरीबाबत पुणे शहर – ११, पिंपरी चिंचवड आयुक्तालय ०१, पुणे ग्रामीण ०१, बीड जिल्हा -०३, सोलापुर – ०१. उस्मानाबाद – ०२ व लातुर ०१ असे एकुण २० वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ते खालील प्रमाणे-

हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३९४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९, ४११ हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १४०९/२०२२, भा.दं.वि. कलम ३७९ हडपसर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १४१४ / २०२० भादवि ३७९ २) ३)
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ६२० / २०२१ भा.द.वि. कलम ३७९
५) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १३७० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ ६) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १४२३ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
19) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १३७८ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ ८) हडपसर पो.स्टे.गु.र.नं. १३४५ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
(९) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १४२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
१०) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १३६० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
११) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ११९६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
१२) भोसरी पो.स्टे. गु.र.नं. ६२ / २०२० भा.द.वि. कलम ३७९
१३) वडगाव निंबाळकर पो.स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. ३९१ / २०२२ भा.द.वि.
१४) केज पो.स्टे. बीड, गुन्हा रजि. नं. ४६५ / २०२२ भादंवि कलम ३७९
१५) केज पो.स्टे. बिड गु.र.नं. ५१२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९कलम ३७९
१६) केज पो.स्टे. बिड गु.र.नं. ३४४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ १७) विजापुर नाका पो.स्टे. सोलापुर शहर, गुन्हा रजि. नं. ५६० / २०२२ भादंवि ३७९
१८) आनंद नगर उस्मानाबाद पो.स्टे. गुन्हा रजि. नं. १०९ / २०२२ भादंवि कलम ३७९ १९) कळंब पो.स्टे. उस्मानाबाद, गु.र.नं. ३९५ / २०२१ भादंवि ३७९ २०) मुरूड पो.स्टे. लातुर, गुन्हा रजि. नं. ०२ / २०२२ भादंवि ३७९

नमुद अटक आरोपी अजय रमेशराव शेंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यवत पो. स्टे, पुणे ग्रामीण गु.र.नं. ५९/२०२२, भा.दं.वि कलम ३८०, ४०७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, रमेश साबळे, दया शेगर, शशिकांत नाळे, अमित कांबळे व पांडुरंग कांबळे यांनी केलेली आहे.

Previous Post

पुणे विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाची घेण्यात आली रात्री झडती, चांगल्या सुविधा न देता होत आहे विद्यार्थिनीवर अन्याय.

Next Post

वर्धा जिल्हातील वार्षिक योजनेचा जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा जिल्हातील वार्षिक योजनेचा जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक.

वर्धा जिल्हातील वार्षिक योजनेचा जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In