Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे येथील कोथरुड येथील आलिशान इमारतीला गॅस सिलेंडरचा स्फोटामुळे भीषण आग.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे येथील कोथरुड येथील आलिशान इमारतीला गॅस सिलेंडरचा स्फोटामुळे भीषण आग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

पुणे,दि.17 नोव्हें:- पुण्यातील कोथरुड भागात एक भीषण आज लागल्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे कोथरुड परिसरात खळबळ माजली आहे. कोथरुड मधील श्रावणधारा या आलिशान इमारतीला ही आग लागली आहे. या इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार, ही आग गॅस सिलींडरचा स्फोट झाल्याने लागल्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत ताबडतोब अग्निशमन दलाच्या विभागास माहिती कळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अवघ्या काही मिनीटातच आगीचे लोट बाहेर येत होते.

पुण्यातील कोथरुडमधील श्रावणधारा सोसायटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील काही फ्लॅट्सना आग लागली आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागलेल्या फ्लॅट्समधील आठ ते दहा लोकांना खाली आणण्यात आलं आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कोथरुडमधील आशिष गार्डनजवळ ही सोसायटी आहे.

Previous Post

पुणे येथील कोथरुड येथील आलिशान इमारतीला गॅस सिलेंडरचा स्फोटामुळे भीषण आग.

Next Post

चंद्रपूर जिल्हातील बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न; 15 वर्षांपासून सुरू आहे लढा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चंद्रपूर जिल्हातील बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न; 15 वर्षांपासून सुरू आहे लढा.

चंद्रपूर जिल्हातील बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न; 15 वर्षांपासून सुरू आहे लढा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In