Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 18, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
व्हॉटसअपच्या माध्यमातुन अश्लिल व्हिडीओ कॉल करुन विनयभंग करणा-या आरोपीस ठोकल्या बेडया…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे : पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य करून मानसिक , शारीरिक , आर्थिक छळ केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

आरोपीने पिडित महिला सोबत ओळख निर्माण करुन दिनांक १० जुलै २०२२ रोजी लग्न केले .
लग्नानंतर पिडीत महिला आरोपीचे घरी नांदण्यासाठी गेली असता सुरुवाती पासून आरोपीने महिलेचा मानसिक , शारिरीक , आर्थिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तुझ्या पहिल्या पतीकडून पैसे घेवून ये नाहीतर तुला घटस्फोट देईल अश्या धमक्या देवू लागला .

पिडीत महिलेने आरोपीला मी पैसे आणणार नाही असे बोलले असता आरोपीने फिर्यादीला बेदम मारहाण केली .त्याबाबत पिडीत महिलेने मोहम्मदवाडी पोलिस चौकीमध्ये पती विरूद्ध १ ऑगस्ट २०२२ रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता . या गोष्टीचा राग येवून पतीने रात्रीचे वेळेस पिडीत महिलेच्या इच्छा नसताना देखील आरोपी हा पिडीत महिलेला मोबाईल मध्ये व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करीत होता .

हे घाणेरडे कृत्य केल्यामुळे पिडीत महिला वारंवार आजारी पडत होती तरी देखील आरोपी हा पिडीते सोबत जबरदस्तीने कृत्य करीत होता .

तसेच पिडीतेने नकार दिल्याने आरोपी हा तलाक देण्याच्या धमक्या देवून वारंवार आरोपी हा महीले सोबत अनैसर्गिक कृत्य करीत असे , परत पिडीत महिलेला मारहाण केली म्हणून पिडीत महिलेने १०० नंबर वरती पोलिसांना फोन केला असता पोलीस घरी आल्यावर आरोपी हा पिडीत महिलेला सोडून पळून गेला .

सुरुवातीला पोलिसांनी पिडीत महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून पिडीत महिलेने अॅड . साजिद ब.शाह , अॅड . हबीब खान , अॅड . अक्रम बेपारी यांच्या मार्फत वानवडी पोलिस ठाणे पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३७७ , ४ ९ ८ ए , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे . अँड . साजिद ब . शाह , अॅड . हबीब खान , अॅड . अक्रम बेपारी हे काम पाहत आहेत .

Previous Post

चंद्रपूर जिल्हातील बरांज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्ताचा आत्महत्येचा प्रयत्न; 15 वर्षांपासून सुरू आहे लढा.

Next Post

युनिट 5 गुन्हेशाखेचेची उत्कृष्ट कामगीरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या जाधव यांचे खुनातील आरोपी ०८ तासात जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिहंगडरोड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी खुन करुन पसार झालेल्या आरोपी ०८ तासात  जेरबंद

युनिट 5 गुन्हेशाखेचेची उत्कृष्ट कामगीरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोन्या जाधव यांचे खुनातील आरोपी ०८ तासात जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In