Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या गुन्ह्यातील  आरोपी गुन्हे शाखा युनिट 2 कडून जरेबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट 2 पुणे शहर

पुणे : आज रोजी सपोनि वैशाली भोसले ,व युनिट 2 कडील स्टाफ असे भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ७८०/२०२२ भादवि कलम *३०२* ३६४ ३८८ , ३४१ , ३२३ , ३४ या दाखल गुन्हयाचा  समांतर तपास करून आरोपींचा  शोध घेत असताना *पो हवा मोकाशी व पो हवा उत्तम तारु* यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , वरील गुन्हयातील आरोपी हा हिरामन बनकर शाळा बिबवेवाडी सुखसागरनगर कात्रज पुणे येथे थांबला असुन त्यांने अंगात काळ्या रंगाचे जन व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर ची माहिती युनिट २ चा प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक संदिप भोसले   (अतिरिक्त कार्यभार ) यांना कळविली असता त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले . त्यानंतर वरील अधिकारी व स्टाफ यांचेसह मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी करीत असताना वरील वर्णनाचे कपडे घातलेला इसम हिरामन बनकर शाळा बिबवेवाडी सुखसागरनगर येथे थांबलेला दिसला त्यास वरील स्टाफचे मदतीने  ताब्यात घेवून त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे *लहु जनार्दन माने वय ४० वर्ष रा सुखसागर नगर कात्रज पुणे ४६* असे असल्याचे सांगीतले त्याचे दाखल गुन्हयाबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास युनिट २ कार्यालयात घेवुन येवुन त्यास विश्वासात घेवुन अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा  केल्याचे कबुल केल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशिर कारवाई कामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे

**सदर हा यापूर्वीचा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचे विरुद्ध अग्निशस्त्र बाळगणे , शरीराविरुद्ध चे गंभीर गुन्हे दाखल आहेत*
*
   सदरची कामगिरी
  माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक  मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे. पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 चे प्रभारी अधिकारी,  पोलीस निरीक्षक. संदीप भोसले (अतिरिक्त कार्यभार )यांचे मार्गदर्शनाखाली , युनिट-2 चे सपोनि वैशाली भोसले पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, मोहसीन शेख, संजय जाधव, साधना ताम्हाणे ,विनोद चव्हाण, उत्तम तारू, विजय पवार, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, गजानन सोनुने, कादिर शेख, समीर पटेल, निखिल जाधव, नागनाथ राख यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

भूमि अभिलेख विभागात आता सरळसेवा भरती, दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.

Next Post

जाफराबाद ग्रा.पं. निवडणुकीत आविसंचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक जुटीने काम करावे; माजी आ. दिपक आत्राम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जाफराबाद ग्रा.पं. निवडणुकीत आविसंचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक जुटीने काम करावे; माजी आ. दिपक आत्राम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

जाफराबाद ग्रा.पं. निवडणुकीत आविसंचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक जुटीने काम करावे; माजी आ. दिपक आत्राम यांचे कार्यकर्त्यांना आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In