Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा आरोपी नामे अनिल रमेश चव्हाण या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे रेकार्डवरील गुन्हे करणारे गुन्हयातील आरोपी नामे १) अनिल रमेश चव्हाण,वय-२१ वर्षे, रा. अंबिकानगर, गल्ली नं. ४, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) २) राहुल ऊर्फ मॉन्टी सुनिल कुचेकर, वय २० वर्षे, रा. जयशंकर अबिबवेवाडी, पुणे ३) कलास बाबुराव गायकवाड, वय २१ वर्षे, रा. गल्ली नं.८, साईनगर, कोंढवा, पुणे ४) राहुल अनिल उकिडे, वय-२१ वर्षे, रा. सरगमवाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे ५) चिम्या ऊर्फ प्रशांत भाऊसाहेब घाडगे, वय २१ वर्षे, रा. गल्ली नं.०३, अंबिकानगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे ६)धीरज गोपी ऊर्फ गोपाळ लामिचणे ऊर्फ लांबीछने वय २२ वर्षे, रा. गल्ली नं.०३. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे ७)दोन विधीसंघर्षित बालके ८) रोहीत बोदरे (पाहिजे आरोपी) यांचेवर शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

यातील आरोपी नामे १) अनिल रमेश चव्हाण, वय २१ वर्षे, रा. अंबिकानगर, गल्ली नं.४, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे हा (टोळी प्रमुख) असुन त्यांने त्याचे इतर ०७ साथीदार यांना सोबत घेवुन बिबवेवाडी पोलीस स्टेशन परीसरात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीसांचे आदेशाचा भंग करणे बेकायदेशीर जमाव जमवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.त्यांचेवर प्रतिबंधक करवाई करूनदेखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपी विरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १६२ / २०२२ भादविक ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, शस्त्र अधि. ४ (२५) मपोका अधि.३७ (१) (३) १३५. कि. लॉ. अमे. कलम ३ व ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे

यातील नमुद आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा धजावत नसलेने तसेच त्यांचे वर्तमानात सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती संगिता जाधव यांनी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख यांच्या मार्फतीने मा अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव सादर केला होता

सदर प्रकरणाची छाननी करुन १) अनिल रमेश चव्हाण वय २१ वर्षे, रा. अंबिकानगर गल्ली नं. ४, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) २) राहुल ऊर्फ मॉन्टी सुनिल कुवेकर, वय २० वर्षे, रा. जयशंकर अर्पा बिबवेवाडी, पुणे ३) कलास बाबुराव गायकवाड, वय २१ वर्षे, रा. गल्ली नं.८. साईनगर, कोंढवापुणे ४) राहुल अनिल उर्किडे वय २१ वर्षे, रा. सरगगचाळ अप्पर बिबवेवाडी, पुणे ५) चिग्या ऊर्फ प्रशांत भाऊसाहेब घाडगे, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं.०३. अंबिकानगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे ६) धीरज गोपी ऊर्फ गोपाल लामिवणे ऊर्फ लांबीछने, वय २२ वर्षे, रा. गल्ली नं. ०३. काकडे वस्ती, कोंढवा पुणे ७) दोन विधीसंघर्षित बालके ८) रोहीत बोदरे (पाहिजे आरोपी) यांचेविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १६२/ २०२२, मादविक ३०७, १४३, ४४, १४७, १४८, १४९, शस्त्र अधि४ (२५) मपोका अधि. ३७ (१) (३) १३५ किलो. असे कलम ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चेकलम ३ ( ५ ) (ii) ३ (२) ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण
यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर हया करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री नागदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर, श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती संगिता जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्रीमती अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पुणे शहर सहा. पोलीस निरीक्षक, राजकुमार बरडे, सहा पोलीस निरीक्षक, विक्रांत डिगे, सहा पोलीस उप-निरीक्षक राजकुमार बारबोले, पोलीस अंमलदार, दैवत शेडगे व अनिल डोळसे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ४७ वी व एकुण ११० वी कारवाई आहे.

Previous Post

दांडेकर पूल येथे संविधान दिन उत्साहात

Next Post

शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येऊन बांधणार वज्रमूठ, शिवसेना -वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शिक्कामोर्तब.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येऊन बांधणार वज्रमूठ, शिवसेना -वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शिक्कामोर्तब.

शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येऊन बांधणार वज्रमूठ, शिवसेना -वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शिक्कामोर्तब.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In