Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

पुणे शहर पोलीसांच्या क्रिकेट टिमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 7, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहर पोलीसांच्या क्रिकेट टिमचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

पुणे :- पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित स्व. सद् शिंदे क्रिकेट लीग या मानाच्या स्पर्धेत सलग दुसन्या वर्षी पुणे शहर पोलीस दल अंतिम सामन्यात मजल मारून उपविजेता ठरला, या कामगिरीसाठी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडुंचा विशेष सन्मान केला. यावेळी पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक व सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.

सदर स्पर्धेमध्ये एकुण ४२ संघांनी सहभाग नोंदवला होता अभिमानाची गोष्ट ही आहे की सदर स्पर्धेत गा. पोलीस आयुक्त सरांनी स्वतः सहभाग घेवुन खेळाडुंचा उत्साह व्दिगुणित केला. कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित कामकाज पाहुनही खेळाडुंनी मिळविलेल्या यशाबद्दल पोलीस आयुक्त यांनी विशेष कौतुक केले.

स्पर्धेमध्ये पोलीस निरीक्षक उल्हास कदम तसेच सपोनि नंदकुमार कदम, विश्वजित तारु, शिवाजी दबड़े.. आरिफ शेख, विपुन गायकवाड, अमित बोडरे, अमरनाथ लोणकर, प्रशांत गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, तेजस भोसले, अंकुश दिघे, महेश राठोड, अमोल पायगुडे, अमर साळवे, रविंद्र गोलाने, स्वप्नील कांबळे, आश्विन कुमकर, अश्वजित सोनवणे, अजिंक्य गायकवाड, निलेश कुलथे यांनी सहभाग नोंदविला.

या कामगिरीसाठी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांनी खेळाडुंचा प्रशस्तीपत्र देऊनसन्मान केला.

Previous Post

जी.बी.एम.एम.हायस्कुल हिंगणघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शाळेचा माजी विद्यार्थी आंबेडकरवादी प्रचारक बापूरावजी जनबंधू यांचा सम्मान.

Next Post

गडचिरोली: संकटग्रस्त महिलाओं को तत्काल सहायता प्रदान करने के उद्देश्य से “सखी वन स्टॉप सेंटर” योजना लागू.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गडचिरोली: संकटग्रस्त महिलाओं को तत्काल सहायता प्रदान करने के उद्देश्य से “सखी वन स्टॉप सेंटर” योजना लागू.

गडचिरोली: संकटग्रस्त महिलाओं को तत्काल सहायता प्रदान करने के उद्देश्य से "सखी वन स्टॉप सेंटर" योजना लागू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In