Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 9, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- दि.०८.१२.२०२२ रोजी सिंहगड रोड, परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबतची गोपनिय बातमी बातमीदारा मार्फत मिळाली.

सदर बातमी ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसग बेकायदेशीर मटका, पंती पाकुळी सोरट जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २३ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका पंती पाकुळी सोरट जुगारातील रोख रक्कम मोबाईल य जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,३१,४२०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी नमुद २३ इसमांविरुध्द सिहंगड रोड पोलीस स्टेशन येथे गुरने ५२२ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे श्री. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय कुमार तसेच स.पो.निरी. अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट: दत्त मंदिर वॉर्ड परिसरात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

Next Post

किरमटी मेंढा येथील अनेक भाजप कार्यकर्ता चा कांग्रेस मध्ये प्रवेश.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
किरमटी मेंढा येथील अनेक भाजप कार्यकर्ता चा कांग्रेस मध्ये प्रवेश.

किरमटी मेंढा येथील अनेक भाजप कार्यकर्ता चा कांग्रेस मध्ये प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In