Thursday, May 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 19, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे :- दिनांक १८/१२/२०२२ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजि.नं… १९९/२०२२ भादवि कलम ३९२, १७०, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे पोलीस पथकासह घेत असताना, सहा. पोलिस फौज अविनाश भिवरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील जबरी चोरी करणारे इसम हे शनी मंदिर, वडारवाडी येथे थांबले आहेत. सदर ठिकाणी बातमीदाराने सांगितलेले वर्णनाचे इसम यांना ताब्यात घेवून माहीती घेतली असता त्यांनी त्यांचे नाव १) श्रीकांत भरत कदम, वय-३२ वर्ष, रा. हेल्थ कैम्प चाळ नं. ५. पांडवनगर पुणे आणि २) सुरज राजु धोत्रे, वय-३२ वर्ष, रा. ८८३, जुनी वडारवाडी,वडारवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे..

सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील फिर्यादी आणि त्यांचे कामगार मित्र यांचे जबरीने चोरून नेलेले चार मोबाईल फोन रोख रक्कम आधार कार्ड आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ६५,५००/- किंचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. १९९/२०२२ भादवि कलम ३९२, १७०, ३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा शहर (अति. कार्यभार पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर), मा.पोलीस उपायुक्त, परि- ०१. पुणे शहर, श्री. संदीप सिंह गिल्ल मा. सहा.पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री. सतीश गोवेकर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप-निरिक्षक, अर्जुन नाईकवाडे, पोलीस अंमलदार, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केलेली आहे.

Previous Post

Freebet Bez Depozytu Maj 2024 : Bukmacher Bez Depozyt

Next Post

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हीस मजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकडुन ४ दुचाकी गाडया व १ रिक्षा जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हीस मजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकडुन ४ दुचाकी गाडया व १ रिक्षा जप्त

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हीस मजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकडुन ४ दुचाकी गाडया व १ रिक्षा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In