Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या चंदनगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चंदननगर पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे:- तक्रारदार सागर संजय इरावती राहणार- ब्रिडीकामगार वसाहत चंदननगर पुणे यांनी तक्रार दिली की अलीफ मीम बॉईज ग्रुपचे सदस्य १. इर्शाद बागमार, रा- बिडीकामगार वसाहत चंदननगर पुणे. २. सुफीयान तांबोळी, रा- केसनंद वाघोली पुणे इ. हसन शेख रा- बोराटेवस्ती चंदननगर पुणे ४. अनिकेत शिंदे रा-बोराटेवस्ती चंदननगर पुणे ५. शाहरूख चांद शेख, वय २७ वर्षे, रा- बिडीकामगार वसाहत चंदननगर पुणे यांनी सर्वांनी मिळुन ओमकार भांडारी, रा- केसनंद पुणे याचेवर दि. १२ / १२ / २०२२ रोजी रात्री २१/०० वाजण्याच्या सुमार शिवबा चौक, गणपती मंदिरा शेजारी, बिडी कामगार वसाहत चंदननगर पुणे येथे गणपती मंदीराचे मोकळ्या जागेच्या कारणावरून कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करून जखमी करून सदर परीसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्यांचेवर चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ४४७/२०२२ भादवि कलम ३०७, ५२० व सह क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम ३.७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ४ आरोपींना तात्काळ अटक केली होती. परंतु त्यापैकी एक आरोपी शाहरूख चांद शेख हा गुन्हा दाखल झाल्यापासुन अद्याप पर्यंत फरार झाला होता. त्याचा चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे तपास करून तसेच पोहवा अविनाश संकपाळ व पोना महेश नाणेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सदर आरोपीचा श्रीगोंदा परीसरात शोध घेवून त्यास घोगरगाव, ता- श्रीगोंदा, जि अहमदनगर येथून ताब्यात घेवुन दि. २४ / १२ / २०२२ रोजी रात्री अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. शशिकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शना खाली पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शिवा धांडे यांनी केली आहे.

Previous Post

दरोडा व वाहनचोरी पथक १ पुणे शहर यांची धडाकेबाज कामगिरी….

Next Post

संघमित्रा बुध्द विहार आलापल्ली येते मनुस्मृती दिन अर्थात स्त्रीमुक्ती दिन मोठया उत्साहात साजरा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
संघमित्रा बुध्द विहार आलापल्ली येते मनुस्मृती दिन अर्थात स्त्रीमुक्ती दिन मोठया उत्साहात साजरा.

संघमित्रा बुध्द विहार आलापल्ली येते मनुस्मृती दिन अर्थात स्त्रीमुक्ती दिन मोठया उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In