पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- दिनांक २८/१२/२०१२ रोजी रात्री २२.०५ वा मे सुमारास सिंहगड कॅम्पसमध्ये फिर्यादी अथर्व सुनिल ला २० वर्षे, रा. सिंहगड ली. आबेगाव बु. पुणे हे त्यांचे मित्रांसोबत गप्पा मारत बसले असताना आरोपी करण अर्जुनदवी व त्याचा साथीदार सुजित गायकवाड यांनी दहशत पसरविण्याच्या इराद्याने हातात लोखंडी कोयता घेवून, हातातील कोयता हवेत फिरवुन येणारे जाणारे लोकांना धाक दाखवुन दुकानाचे शटरवर वार करून रोये कलेला असलेल्या गाड्यांवर कोयता मारुन दहशत निर्माण केल्याने तेथील लोकांनी दुकाने बंद करून सरावर न गेली. त्यावेळी तेथील स्टुल फिर्यादी यांचा मित्र तन्मय छोयरे याचे पाठीवर फेकून मारुला, तसेच फिर्यादी मानेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून जखमी केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८७७/२०२२ भादंवि कलम ३००.३२३, ५०४,४२०३४. महाराष्ट्र पोलीस अधिनियक कलम ३७(१) (३) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५. क्रिमीनल अमेन्टमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी करण अर्जुन दळवी याचा भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे यांना आरोपी करण अर्जुन दळवी हा बीड येथे लपुन बसला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंगलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले होते. त्यानुसार त्यांनी बीड येथे जावून आरोपी करण अर्जुन दळवी, वय २१ वर्षे, रा. माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे याचा शोध घेतला असता तो साठ चौक, बीड येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन अटक केली
सदरची कारवाई मा. श्रीमता स्मार्तना पाटील सो मा. पोलास उप आयुक्त पारमडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.