Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

देशी पिस्टल व्हॉटस्अपवर स्टेट्स ठेवणा-या तरुणास अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
देशी पिस्टल व्हॉटस्अपवर स्टेट्स ठेवणा-या तरुणास अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : – दि. ०४/०१/२०२३ रोजी दत्तवाडी पोलीस ठाणेचे तपास पथक हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे अमित सुर्वे व सदाम शेख यांना बातमी मिळाली की एक इसम पर्वती दर्शन पुणे सातारा रोड लक्ष्मीनारायण टॉकिज बोळात पुणे येथे थांबला असुन त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

सदरची खबर ही पोलीस निरि श्री अभय महाजन व पोलीस निरिक्षक विजय खोमणे ज्यांना कळवून त्यांचे आदेश पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्थित सहेदर ठिकाणी जावुन जमिनीचे स्थित सापळा रचुन सदरचे इसमास पकडले त्याचे नाव तुषार पांडुरंग भालेकर वय ३ वर्ष, रा. प्लॉट नं. ३९ एस. टी. कॉलनीच्या मागे, पाहारे लांब घरा, भाऊ पर्वती पुणे असे त्याचेकडे एक देशी पिस्टल किरु. ३०,०००/-रू किमतीचे जप्त करण्यात आले असूून त्याचेविरुद्ध दत्तवाडी पोस्टे येथे गु.र.नन. ०४/२०२३ भारताचा हत्येचा कायदा कलम ३ (२५) मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे अपराध करणे भाग आहे.

सदर आरोपी याने तो पिस्टल केवळ हौसेसाठी जवळ बाळगलेचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर पिस्टल त्याला देणा-यांची माहिती पोलीस घेत असुन त्यादृष्टीने पुढील सखोल चौकशी सुरु आहे. गुन्हयांचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

सदरची राजे ही मा अपर पोलिस पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेंद्र डाहाळे . पोलिस उप-आयुक्त परि. ३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस दल सिंहगड विभाग श्री. सुनील पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजय खोमणे मार्गदर्शन सुर्वे तटरक्षक पोलीस उप-निधी, पोलीस अंमलदार कुणन, अमित, सद्दाम शेख, दयानंद तेले, किशोर वळे, अमोल दबडे, प्रशांत शक्ती, अमित चिन्हे, नवनाथ भोसले, प्रदमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्‍ला, सत्‍तांबेळी यांनी केली आहे.

Previous Post

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे अंबुजा फाउनडेशन अंतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न.

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साखरवाही येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साखरवाही येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साखरवाही येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In