Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गांजा तस्करीतील गुन्हयामध्ये सुमारे एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपी जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 7, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
इन्स्ट्राग्राम सोशल मेडिया व्दारे अंमली पदार्थ विक्री करणारा सिंहगडरोड पो. ठाणेकडील गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शिताफीने शोध घेऊन घेतले ताब्यात..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- दि.०५/०२/२०२२ रोजी आरोपी नामे कैलास साहेबराव पवार वय ३५ वर्षे, रा. गट नंबर ३६६ गडदेवस्ती डोंगरगाव, पेरणे, वाडेबोल्हाई रोड पुणे. याचे राहते घरातुन व चारचाकी गाडीतुन एकुण ३३,४१,९००/- रुपये चा ऐवज त्यामध्ये १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा, हा अंमली पदार्थ किं.रु. २५,७५,३००/- रोख रुपये ५०,६००/- एक मोबाईल फोन कि रु १५,०००/- चा एक चारचाकी गाडीतुन कि.रु.७,००,०००/- असा हा अमली पदार्थ व ऐवज मिळुन आल्याने जात करण्यात आला होता. त्यानुसार त्याचे विरुध्द लोणीकंद पोलीस ठाणे ४९/ २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० ( ब ) 11 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयामध्ये आरोपी कैलास पवार याचेकडे मिळून आलेल्या १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजा तपास करता तो त्याने अहमदनगर येथील इसम नामे किशोर किसनराव जेजुरकर बाबत रा, केडगाव, अहमदनगर लोढेमळा याचेकडुन विक्री करीता आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने अहमदनगर येथे जावुन किशोर जेजुरकर याचा शोध घेतला असता तो फरार झाला असल्याचे समजले अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस अंमलदार योगेश मोहिते यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ४९/ २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( 4 ) i (क) मधिल पाहिजे आरोपी नामे किशोर किसनराव जेजुरकर रा. केडगाव, अहमदनगर लोडेमळा हा त्याचे रहाते घरी केडगाव येथे आला आहे. सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळवून मिळालेल्या माहिती नुसार केडगाव, अहमदनगर लोढेमळा येथे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. मा. वरिष्ठांचे परवानगीने व आदेशान्वये बातमीतील ठिकाणी पोहचल्यानंतर आरोपीचे घराभोवती सापळा रचुन अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले आहे.

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंगली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्त पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार योगेश मोहिते, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव यांनी केली आहे.

Previous Post

दोन आरोपीस जेरबंद करुन त्यांचेकडुन २०,१२,६००/- रुपये किंचे १०० ग्रॅम ३८० मिलीग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त.

Next Post

मुंबई: 57 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुंबई: 57 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू.

मुंबई: 57 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा धावत्या लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In