सुरजागड येथील लोह प्रकल्प जनतेसाठी अभिशाप तात्काळ बंद पाडावे.अन्यथा रस्त्यावर उतरून काम बंद करू
माजी जि.प.अध्यक्ष अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांचा कडकडीचा इशारा. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश ...
Read more









