राजाराम येथे जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोलीचे अजयभाऊ कंकडलवार यांच्या शुभहस्ते उदघाटन.
शब्द दिले पूर्ण केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार माजी प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रमुख उपस्थिति. मधुकर गोंगले गडचिरोली ...
Read more




