उद्या दिनांक १४ ऑक्टोंबर ला छल्लेवाडा येथे बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा कार्यक्रम परिसरातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे आयोजाकडून केली आहे
*कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आवर्जून उपस्थित राहणार आहेत* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. ...
Read more





