Month: October 2024

तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा

*कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडावार यांचे हस्ते कार्यक्रम पार* मधुकर गोंगले, गडचिरोली ...

Read more

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली इथे भव्य धरणे आंदोलन झाले यामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते*

*आंदोलन करताना भारतीय कॅम्युनिष्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ, सचिन मोतकुरवार यांचा उपस्थित कार्यक्रम पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. ...

Read more

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली इथे भव्य धरणे आंदोलन झाले यामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते*

*आंदोलन करताना भारतीय कॅम्युनिष्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ, सचिन मोतकुरवार यांचा उपस्थित कार्यक्रम पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. ...

Read more

*न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे व सचिव मधुकर गोंगले यांची उपस्थित* *बुद्ध मूर्तिचे प्रतिष्ठापणा पूज्यनीय भन्ते डॉ, अभय नायक तसेच भन्ते तिस्स बोधी, पूज्य भन्ते अनिरुद्ध नागपूर येथील प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात प्रथमच तथागत भगवान गौतम व बुद्ध मूर्तिचे व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापणा करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित नागपूर येथील भन्ते डॉ,अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी उपस्थित होते.या वेळी धम्मदान करताना छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, सहसचिव प्रभाकर जुमडे व भगवान दुर्गे, कोषाअध्यक्ष प्रभाकर दुर्गे व शंकर भासारकर, उपकोषाअध्यक्ष गुलाब देवगडे व तिरुपती दुर्गे, कार्यध्यक्ष राजाराम दुर्गे, मलय्या बोरकर, तिरुपती दुर्गे, वैकुंठम आकुदारी, अनमोल बोरकर, सुनील जनगम. सल्लगार सचिव, स्वामी जनगम, रवी दुर्गे, प्रवीण कुंबारे, अनिल दुर्गे, मंडळाचे सूत्रधार विठ्ठल भसारकर आदी उपस्थित होते तर, धम्मदान करतांना राजाराम येथील न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव तथा पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार बांधव जावेद अली, सुरेश दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार उपस्थित होते.

न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे ...

Read more

देशाच्या उज्वल भविष्यासाठी कुटुंब, शाळा, मंदीर व संघ मजबूत होणे गरजेचे श्रीश देवपूजारी यांचे प्रतिपादन.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगराचा विजयादशमी उत्सव साजरा. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बांगलादेश मधील ...

Read more

लोक जनशक्ति पार्टी रामविलास एवं ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था द्वारा भव्य भोजन दान.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- दिक्षा भुमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर्वा वर लोक ...

Read more

सांगली 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधमाने आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये यासाठी सांगली बार असोसिएशनला निवेदन

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शहरात मोठ्या प्रमाणात मुली व महिलेवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. ...

Read more

जिवती तालुक्यातील नौकेवाडा येते धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी उत्साहात साजरी.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- विजयादशमी हा सण 67 वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणात बौद्ध ...

Read more

“सशक्त समाजाची निर्मिती, संवादातून!” अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट शहरात परिवर्तन जनसंवाद यात्रा.

परिवर्तन जनसंवाद यात्रेचा हिंगणघाट शहरात आज 15 वा दिवस. प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ...

Read more

आ. समिर कुणावार यांचे प्रयत्नामुळे हिंगणघाट शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर.

श्री संत नगाजी महाराज यांचे नांव दिल्याने भाजपा नाभिक समाज आघाडीने व्यक्त केले आभार. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश ...

Read more
Page 13 of 30 1 12 13 14 30

तारखेनुसार बातमी पहा

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.