जन्मापासून अंध असलेला सिरोंचा तालुक्यातील अंकीसा जवळील चिंतरेवेला येथील रहिवासी राजेशची जीवन जगण्याची धडपड.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने राजेश कुम्मरीला आधार देण्याचा प्रयत्न. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. न. 9420751809. दिनांक 15 जून ...
Read more
