Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

जन्मापासून अंध असलेला सिरोंचा तालुक्यातील अंकीसा जवळील चिंतरेवेला येथील रहिवासी राजेशची जीवन जगण्याची धडपड.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
June 16, 2025
in गडचिरोली
0 0
0
जन्मापासून अंध असलेला सिरोंचा तालुक्यातील अंकीसा जवळील चिंतरेवेला येथील रहिवासी राजेशची जीवन जगण्याची धडपड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने राजेश कुम्मरीला आधार देण्याचा प्रयत्न.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. न. 9420751809.

दिनांक 15 जून 2025 गडचिरोली येथील आमदार कर्तव्य कक्ष येथे सिरोंचा तालुक्यातील अंकिसा जवळील चिंतरेवेला येथील रहिवाशी जन्मापासून संपूर्ण अंध असलेला राजेश कुम्मरी यांनी सर्वप्रथम गडचिरोलीची चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी खासदार अशोक भाऊ नेते यांच्या घरी भेट दिली यावेळी अशोक भाऊ नेते यांनी सहृदय मनाने राजेशला आर्थिक मदत केली व तिथून तो सरळ आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या कर्तव्य कक्षात आला व त्या ठिकाणी आपली करून कहाणी सांगू लागला यावेळी तेथे उपस्थित भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ पोहणकर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे भाजपा जिल्हा सचिव डॉ, भारत खटी, मधुकर भाऊ भांडेकर उपस्थित होते त्यांनी त्याची प्रेमाने चौकशी केली व त्याला उपचाराची गरज आहे काय, काय अडचण आहे? याबद्दल विचारणा केली परंतु त्याने स्पष्ट सांगितला साहेब मी जन्मापासून अंध आहे व मी मुंबईपर्यंत उपचार करून आलो परंतु आता कोणत्याही उपचार होऊ शकणार नाही त्यानंतर सर्वांनी राजेशला मदत केली डॉ,प्रणय भाऊ खुणे यांनी त्यांना नवीन कपडे व पायात चप्पल नसल्याने चप्पल घेऊन दिले व त्याच्या सोबत चर्चा केली,
चर्चा दरम्यान असे लक्षात आले राजेश खूप हुशार व ज्ञानी आहे व निश्चितच तो अंध असल्यामुळे त्याच्या जीवनात काळोख पसरलेला आहे, आज राजेशला आधाराची गरज आहे, अन्यथा राजेश आपल्या जीवनामध्ये खूप मोठा व्यक्ती बनू शकला असता परंतु नशिबाने त्याच्या जीवनात अंधत्व दिले व त्याच्या जीवनात अंधार पसरला आहे, परंतु तो न घाबरता हसी खुशी आपला जीवन जगतो आहे आणि निश्चितच राजेशला आज समाजातील तमाम नागरिकांच्या आधार रुपी मदतिची गरज आहे ईश्वर त्याच्या जीवनामध्ये नेहमी मंगल करो हीच सदिच्छा!…
आपण समाजातील रंजले गांजले व ज्यांना आधार नाही अशा नागरिकांना व प्रामुख्याने दिव्यांग असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचा नक्कीच प्रयत्न करावा असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले आहे,

Previous Post

राज्य सरकारने सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा.

Next Post

जुन्या वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
जुन्या वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ.

जुन्या वैमनस्यातून तरुणाची गोळी झाडून हत्याने नागपूर जिल्ह्यात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In