प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार.
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते राजाराम येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन. मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. न. 9420751809. अहेरी ...
Read more



