पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बामणी प्रोटीन्स येथील कामगाराचा ठिय्या आंदोलन मंडपाला भेट.
भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांची केली विचारपूस, मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक करून तोडगा काढण्याचे आश्वासन. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ...
Read more
