परतूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान.
वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताच, वैद्यकीय अधिकारी यांनी मागितली माफी. रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ...
Read more
