चंद्रपूर लोकसभा निवडणुक, महिला उमेदवाराचे अजब आश्वासन, मला खासदार बनवलं तर आनंदाचा शिधासोबत मोफत व्हिस्की, बिअर देणार.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार वेग आला आहे. ...
Read more

