पेठा ते येल्लाराम रस्ता आणि फुल बांधकाम निकृष्ट दर्जाचे, सबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करा.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना गावकर्यांनी निवेदन देऊन मागणी. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा ...
Read more
