हिंगणघाट शहारातील संत कबीर वॉर्डातील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश.
सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला पक्ष प्रवेश. मुकेश ...
Read more
