_आमगाव येथे महायुतीचे उमेदवार संजयजी पुराम यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेत विकासकामांचा आढावा घेत जनतेला मतदानाचे आवाहन
मा.खा.अशोकजी नेते यांचे जाहीर सभेत प्रतिपादन. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. दिं. ०८ नोव्हेंबर २०२४ आमगाव तालुक्यातील...