सिरोंचा ते आसरअल्ली रस्ता बांधकामात भ्रष्टाचार, तक्रार पोहचली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे.
चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र ...
Read more