नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरातील उदंड व्यक्तिमत्व असण्याऱ्या माजी नगरसेविका सौ.परिषाताई प्रताप सरनाईक यांच्या आतापर्यंतचा सामाजिक कार्यातून समाजामध्ये आपली लोकिक छबी असण्याऱ्या तथा कोविड काळात गरजवंताना मदत करून त्यांच्या कठीण काळात खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कॅन्सर ग्रसताना मदत करण्याऱ्या व कॅन्सर संबंधी जनजागृती करण्याऱ्या, संपूर्ण ठाणे जिल्हात तळा गळा पर्यंत शिवसेना पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याऱ्या, पक्ष विस्तारासाठी आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारी घेऊन संघटनेतुन त्या नगरसेविका निवडून येणाऱ्या, पक्षाचे काम करत असताना कोणतेही लहान-मोठे पद न बघता पक्षासाठी मिळेल ती जबाबदारी स्वीकारुन त्याचे रूपांतर सोन्यात करणारे व महिलांनसाठी आकर्षिक असलेल्या माँ जिजाऊचा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या वारसा खंबीर पणे पुढे घेऊन जाण्याऱ्या तथा स्वर्गवाशी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या वाघिणी म्हणून प्रचलित असण्याऱ्या परिषाताई प्रताप सरनाईक बाळासाहेबाची शिवसेना पक्ष विस्तार वाढवण्या साठी सौ. परिषाताई प्रताप सरनाईक यांची बाळासाहेबाची शिवसेना महिला सेना ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख पदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांची नियुक्ती केली.