Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 12, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र
0 0
0
ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- १२ जानेवारी २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर, रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी भाषणे, गाणी, कविता तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव गवळी, संस्थेचे सचिव नीलकंठ लांडगे, खजिनदार बाळासाहेब सावंत, श्रीमती साधना भुजंग, श्री.भुजंग साहेब (सी.ए), श्री. घनवट (उपायराजा) ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सर्वात प्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी भाषणे झाली. विद्यार्थ्यानी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास सांगितला. याप्रसंगी श्रीम.साधना भुजंग मॅडम, श्री.भुजंग साहेब, श्री. उपयाराजा व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव गवळी साहेब यांनी उपस्थीत सर्व विद्यार्थ्याना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले. श्रीम. ज्योती सोनवणे मॅडम यांनी सूत्र संचालन केले व श्रीम. ज्योती मोहिते मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले . व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

गुरुनानक विद्यालय विरूर येथे राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा संपन्न.

Next Post

परिषाताई सरनाईक यांची बाळासाहेबाची शिवसेना महिलासेना ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
परिषाताई सरनाईक यांची बाळासाहेबाची शिवसेना महिलासेना ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.

परिषाताई सरनाईक यांची बाळासाहेबाची शिवसेना महिलासेना ओवळा माजिवडा विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In