राहुल फुंडे, शिर्डी प्रितीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिर्डी:- श्री साईबाबा न मागता सर्वकाही देतात, मलाही त्यांनी भरभरून दिलं आहे. मला व माझ्या कुटुंबाला साईबाबांच्या चमत्काराची अनुभूती अनेकवेळा आली आहे, अशी माहिती अभिनेत्री रविना टंडन यांनी साई दर्शनानंतर बोलताना दिली.
अभिनेत्री रविना टंडन यांनी परिवारासह श्री साई समाधी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
रविना टंडन म्हणाल्या : श्री साईबाबांचे दर्शन व आरतीने मन प्रसन्न आहे . आपण लहानपणापासून शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला. साईबाबा कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देतात. आपलं कार्यही श्री साईबाबांचा विचार आहे, असं म्हणत नाही त्यांनी आपली बाजू मांडली असून ती बारावीला नाही. मात्र, तिला यशो, अशी साई प्रार्थना केली असल्याचे रवीना टंडन यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348