Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दुचाकी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला दोन्ह तरुण उड्डाण पुलावरून खाली पडून जागीच ठार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
दुचाकी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला दोन्ह तरुण उड्डाण पुलावरून खाली पडून जागीच ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे, 24 जाने:- ठाण्यामधून एक दुर्दैवी अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीस्वार उड्डाणपुलावरून खाली कोसळ्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 दुचाकी स्वारांचा दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झालाा आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ठाण्यातील कॅसलमिल नाका इथं ही घटना घडली. माजीवाडाकडून ठाणे स्टेशनकडे जाताना उड्डाणपुलावर हा अपघात झाला. पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रतिक मोरे (वय २१ वर्षे) आणि राजेश गुप्ता (वय २६ वर्षे) अशी मृत तरुणांची नाव आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार पहाटे ०३:३० वाजता सुमारास कॅसलमिल नाका, ठाणे (प.) या ठिकाणी माजिवडाकडून ठाणे स्टेशनकडे जात असताना कॅसलमिल उड्डाण पुलावरती टी.व्ही.एसची दुचाकी क्रमांक MH 04 LK 4220 या दुचाकी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरील संरक्षण कटड्याला धडकून अपघात झाला होता.

दुचाकी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने उड्डाण पुलावरील संरक्षण कठड्याला धडकून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही तरुण उड्डाण पुलावरून खाली पडले. दुचाकीचा जास्त वेग असल्यामुळे दोन्ही तरूण कठड्याला धडक लागल्यानंतर खाली फेकले गेले. या अपघातातील दोन्ही व्यक्तींना राबोडी पोलीस कर्मचारी यांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या दोन्ही व्यक्तीना मयत घोषित केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

विदर्भ स्तरीय आमदार चषकाचा शानदार समारोप, पुरूष गटातून विद्युत मोहाडी तर महिला गटातून रविंद्र उमरेड संघ प्रथम पुरस्काराचे मानकरी.

Next Post

कळमेश्वर: विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कळमेश्वर: विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

कळमेश्वर: विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In