Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विद्यमाने ‘आम्ही बाळासाहेबांच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विद्यमाने ‘आम्ही बाळासाहेबांच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन, मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून काल बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आम्ही बाळासाहेबांच्या लेकी या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून जमलेल्या महिला भगिनींसोबत संवाद साधला.

समाजाला अभिप्रेत असलेले सकारात्मक काम महिला माता भगिनींच्या हातून घडताना आपण पाहतो. अनेक कर्तृत्ववान पुरुषांच्या मागे देखील खंबीरपणे उभी असलेली एक स्त्रीच असते. राज्यात नव्याने तयार झालेले युती सरकार हे महिलांना न्याय देणारे सरकार आहे. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, राज्यातील महिलांसाठी असलेल्या सगळ्या योजनांचे लाभ हे सरकार आपल्या सर्वांना नक्की मिळवून देईल असेही यावेळी महिला भगिनींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

आजच्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रात आजची महिला अग्रेसर असल्याचे हे द्योतक असल्याचे मत याप्रसंगी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेत्या आशा विचारे- मामेडी, सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार, संजय मोरे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, उपनेत्या शिल्पा देशमुख, महिला विभाग संघटक कला शिंदे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख महिला पदाधिकारी आणि सहकारी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post

कळमेश्वर: विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

Next Post

मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सायकल राईड

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सायकल राईड

मनोरुग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल मनोरुग्णांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी सायकल राईड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In