Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

कलावंताच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज; अतुल वांदिले संस्थापक अध्यक्ष, आधार फाउंडेशन हिंगणघाट

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 24, 2023
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
कलावंताच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज; अतुल वांदिले संस्थापक अध्यक्ष, आधार फाउंडेशन हिंगणघाट
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

क्रांती कोंचिग क्लासेस व बुलंद आवाज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी


महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रत्येकामध्ये उपजत काहीतरी गुण असते प्रत्येकामध्ये एक कला असते आणि कलेला योग्य संधी मिळाली तर हे कलावंत भविष्यात देशातील नामवंत कलाकार होऊ शकतात असे प्रतिपादन आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी केले तसेच क्रांती कोचिंग क्लासेस व बुलंद आवाज ग्रुप यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक व्यासपिठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकाचे अभिनंदन केले.

मांडगाव येथे क्रांती कोचिंग क्लासेस व बुलंद आवाज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या जयंती निमित्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मांडगावचे आराध्य दैवत सदगुरू श्री. संत बऱ्हाणपूरे महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. सुरेखाताई जोगे, उद्घाटक सुनिल डुकरे माजी पं.स. सदस्य, प्रमुख उपस्थिती अतुलभाऊ वांदीले संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शरद विहीरकर, डॉ.उमाकांत पाहुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य, जयकृष्ण पादाडे, प्रमोद डफ, संदानंद डांगरी, नामदेव घुसे, गणेश तडस, रमेश बोरघाटे, प्रफुल कांबळे, विजय कुंभलकर, त्र्यंबक चंदनखेडे, राजू निमजे, हेमंत पाहुणे, कृष्णाजी डांगरी, संतोष विहीरकर, अंकित दांडेकर व क्रांती कोंचिग क्लासेसचे संचालक अरूण विहीरकर व हेमा विहीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शरद विहीरकर संबोघित करताना म्हणाले की, सोशल मिडीयाच्या युगामध्ये वाचन संस्कृती मागे पडत आहे त्यासाठी प्रत्येक परिवाराने किमान एक पुस्तक दान करून एक समृद्ध अभ्यासिका निर्माण करता येईल यासाठी बुलंद आवाज ग्रुपच्या सदस्याने पुढाकार घ्यावा जेणेकरून गावामध्ये उत्कृष्ट अभ्यासिका तयार होईल व वाचनसंस्कृती जोपासता येईल असे प्रतिपादन केले. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थानी एक से बढकर एक अशा उत्कृष्ट नृत्यांचे अविष्कार सादर करत उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले.

यावेळी सहभागी प्रत्येक विद्यार्थाना मोमेन्टो देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश विहीरकर ने तर सूत्रसंचालन पंकज विहीरकर व आभार मंगेश खापरे यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावातील हजारो रसिक प्रेक्षकांची उपस्थिती होती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन साठी बुलंदआवाज ग्रुप च्या सर्व सदस्यांनी व क्रांती कोचिंग विद्यार्थीनी सहकार्य केले.

Previous Post

सांगली रुक्मिणीबाई महिला को ऑप हौऊसिंग सोसायटी संजय नगर येथे हळदी-कुंकूच्या कार्यक्रम उत्साहात साजरा.

Next Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी किसान सेलच्या नियुक्त्या जाहीर, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी ‘सुधाकर वाढई’ यांची नियुक्ती

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी किसान सेलच्या नियुक्त्या जाहीर,  हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी ‘सुधाकर वाढई’ यांची नियुक्ती

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी किसान सेलच्या नियुक्त्या जाहीर, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष पदी 'सुधाकर वाढई' यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In