Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 1, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली, उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातिल बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय वाडेकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंग तूषारवारे यांना निवेदनाद्वारे केली होती.

गोरगरीब लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आधारवड
असलेल्या मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू असुन डॉ आपल्या मनमर्जीचे मालक आहेत कधीही येतात आणि जातात असाच काहीसा प्रकार शनिवारी सकाळी घडला बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर
विना अर्ज अनुपस्थित होते म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे यांना निवेदन देऊन केली होती सदर तक्रारीची दखल घेत डॉ विजय वाडेकर यांची मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातुन ग्रामीण रुग्णालय अकोट येथे बदली करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून अश्या कामचुकार डॉक्टर वर कारवाई करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.

Previous Post

२ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणा एक इसम व पिस्टल हत्यार जवळ बाळगणा-या मारुंजी येथील एक इसमाचे विरुध्द हिंजवडी पोलीसांची कारवाई.

Next Post

नगर मनमाड रोड देहरे गावाजवळ कंटेनर रोडच्या किनाऱ्या वरून पलटी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगर मनमाड रोड देहरे गावाजवळ कंटेनर रोडच्या किनाऱ्या वरून पलटी.

नगर मनमाड रोड देहरे गावाजवळ कंटेनर रोडच्या किनाऱ्या वरून पलटी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In