Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

ग्राम पंचायत सकमूरच्या निष्काळजी पणामूळे गावकऱ्यांची तहान चवाट्यावर, पिण्याचा पाण्यासाठी गावकऱ्यांची धरणे आंदोलन व उपोषण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 3, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
ग्राम पंचायत सकमूरच्या निष्काळजी पणामूळे गावकऱ्यांची तहान चवाट्यावर, पिण्याचा पाण्यासाठी गावकऱ्यांची धरणे आंदोलन व उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील सकमूर येथे गावकऱ्यांनी पाणीकर भरूनही शासनाने नळयोजना बंद केले.गावकऱ्यांचा तक्रारीवरून ग्राम पंचायत पाणीकर भरले नसल्याचे निदर्शनास आले. गाव नदिकाठी असूनसद्धा दूसरा पाणी स्रोत नाही प्रादेशिक पाणी पूरवठा योजना अंतर्गत नळ योजनेचा लाभ घेत असतांना गावकऱ्यांना वारंवार अनेक संकटांचा सामना ग्राम पंचायत चा भोंगळ कारभारामूळे सहन करावा लागत आहे. दि 03 फेब्रुवारी ला गावकर्यांनी उपोषण सूरू केले 3 तासाचा उपोषणानंतर गोंडपिपरी तालुक्याचे विकास अधिकारी माऊलीकर, न्याय तहसीलदार, मंडलाधिकारी, यांनी आंदोलनास भेट दिले.

महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सूधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ गंभीर समस्येची दखल घेऊन 2 लाख रूपये भरून पाणीपूरवठा सूरळीत चालू करण्याचे निर्देश मूख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आले. लगेच त्याची अंमलबजावणी करून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा सूरू करण्यास आले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

रेती माफियांची गुंडागर्दी, नायब तहसीलदारांसह पथकावर दगडाने केला हल्ल्या, हिंगणघाट तालुक्यात खळबळ.

Next Post

वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.

वर्धा: अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी करत गोंधळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In