Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मालगाव येथे महिला मेळावा उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 5, 2023
in उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मालगाव येथे महिला मेळावा उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली. दि. ५ फेब्रुवारी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मालगाव येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. के. भंडारे, महिला प्रशिक्षण प्रमुख सुषमताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख एस. एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, महिला उपाध्यक्ष सांगली कमलताई खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

भंडारे म्हणाले, स्त्रीला भारतीय संविधानाने स्वांतत्र्य, समतेने जगण्याचा अधिकार दिला. सूषमाताई पवार म्हणाल्या, आजच्या स्त्रीने रमाई चा आदर्श घेऊन आपले जीवन जगले पाहिजे व आदर्श समाज निर्माण केला पाहिजे. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून घेतली. केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयु. एस.एस. वानखडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. भिकाजी कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी..तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी खेळ उपयुक्त : सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी खेळ उपयुक्त : सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण व सांघिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी खेळ उपयुक्त : सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In