Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विरुर स्टेशन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव आनंदात संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 6, 2023
in चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विरुर स्टेशन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव आनंदात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विनोद ठमके, विरूर स्टे.ग्रामीण प्रतिनिधी 9552452378

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन विरुर स्टेशन:- येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. लोहार समाज मंडळ विरुर स्टेशनच्या सौजन्याने आयोजित केलेल्या विश्वकर्मा जयंतीच्या या कार्यक्रमात सर्व प्रथम विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सरपंच अनिल भाऊ आलाम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव ठमके, विठोबाजी हजारे, लक्ष्मणजी मडावी, नत्थुजी हजारे, नामदेव मडावी, मनोहरजी ठमके नानाजी हजारे, सुधाकरजी बावणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सरपंच यांनी म्हंटले मी तुमच्या पाठीशी आहे व तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही मला सांगा मी तुमच्या सोबत आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवनिर्वाचीत कार्यकारिणीचे अध्यक्ष किसनजी हजारे, सचिव प्रकाश मडावी, नितीन मडावी, मारोती हजारे बंडू बावणे, सचिन पेटकर, विशाल हजारे, रुपेश मडावी, किसन ठमके, गोपाल बावणे, राजकुमार हजारे, पंकज बावणे, विनोद हजारे, संतोष शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी “बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन लुटणाया गुन्हेगारांना केले जेरबंद करून एकूण ०८ गुन्हे केले उघड. “

Next Post

भदाडे मोहगाव तालुका नरखेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा मेंळावा व कार्यकारणी गठीत.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भदाडे मोहगाव तालुका नरखेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा मेंळावा व कार्यकारणी गठीत.

भदाडे मोहगाव तालुका नरखेड येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा मेंळावा व कार्यकारणी गठीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In