Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी “बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन लुटणाया गुन्हेगारांना केले जेरबंद करून एकूण ०८ गुन्हे केले उघड. “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 6, 2023
in क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, संपादकीय
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी “बोपदेव घाटामध्ये शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन लुटणाया गुन्हेगारांना केले जेरबंद करून एकूण ०८ गुन्हे केले उघड. “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- दि. १६/०१/२०२३ रोजी रात्रौ २२.३० वा चे सुमारास फिर्यादी नामे मुस्तफा एहजेम खान, वय २२ वर्षे, धंदा शिक्षण, रा. दिनर्शा अपार्टमेंट, फ्लॅट नं ४०२ ताज बेकरी जवळ, चुडामन तालीम, कॅम्प, पुणे हे त्यांचा मित्र नामे याहना खान याचे सह बोपदेव घाट येथील टेबल पॉटवर येवलेवाडी, कोंढवा बु. पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून होंडा सी.डी. ११० दुचाकी गाडीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील वन प्लस व रेड मी कंपनीचे एकुण ०२ मोबाईल फोन, एक स्मार्ट वॉच व १०,०००/- रू रोख रक्कम बळजबरी काढून घेवून त्यांच्या कडील होंडा सी.डी. ११० दुचाकी गाडीवरून पळून गेले, त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ६०/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ५०६ (२) ३४ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्निल पाटील व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला. दि.२८/०१/२०२३ रोजी रात्रौ तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. स्वप्निल पाटील, पोहवा / ११६१ चव्हाण, पोना / ८४८६ चिनके, पोना / ७७८२ पवार, पो.अं./८५९५ होळकर, पो.अं. १९८३८ बनसुडे, पो. अं. / २१८५ मदन व पो.अ./ १०११६ भोसले यांनी बोपदेव घाटातील टेबल पॉटवर सापळा लावला व तपास पथकातील पो.अ./९८३८ बनसुडे, पो.अ./ २१८५ मदन है पब्लीक म्हणून सदर ठिकाणी गप्पा मारत बसले होते. त्यावेळी होंडा सी.डी. ११० होंडा अॅक्टीवा दुचाकी गाडीवरून सहा जारोपी आले व त्यांनी पब्लीक म्हणून बसलेल्या पोलीसांना त्यांच्या कडील शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोनची मागणी केली. त्याच वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. स्वप्निल पाटील व तपास पथकातील इतर कर्मचारी यांनी सदर सहा इसमांपैकी चार आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले एक आरोपी अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेले आरोपी नामे १) यश रमेश ढेबे वय १९ वर्षे रा. गल्ली नं १६, नवीन वसातह भैरवनाथ मंदिर मागे, कात्रजगाव, कात्रज, पुणे, २) विशाल रामनिवास गौतम, वय १९ वर्षे, रा. फ्लैट नं ३०१, समर्थ हाईट्स, भाजी मंडई मागे, ओमसाई मंडळ जवळ, कात्रज, पुणे, ३) वसीम अब्दुल अजीज शाह, वय १९ वर्षे, रा. वनीता भानुदास बलकवडे यांच्याकडे भाड्याने, आभास ईमारत, तिसरा मजला, साई स्नेहा हॉस्पीटल मागे, कात्रज गाव, कात्रज, पुणे, ४) दिपक रमेश सुतार, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं ०१, दुगडचाळ, संतोषी माता मंदिर समोर, संतोष नगर, कात्रज, पुणे यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान पळून गेलेल्या आरोपीचे नाव सोहेल कुरेशी, रा. साहिल आनंद सोसायटी जवळ, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीतांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्याप पर्यंत एकुण ०५ दुचाकी गाड्या, एक धारदार सत्तूर व ०७ मोबाईल फोन असा एकुण ३,१३, २००/- रु किं चा मुद्देमाल हस्तगत करून कोंढवा पोलीस स्टेशन कडील

१) ६०/ २०२३ भादंवि कलम ३९२, ५०६ (२) ३४.
२) ११६ / २०२३ भादंवि कलम ३९२, ५०६ (२), ३४.
३) २६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३७९.
४) ०३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२४.
५) ४४ / २०२३ मा. दं.वि. कलम ३७९.
६) १०६२ / २०२२ भादंवि कलम ३७९
७) सासवड पोस्टे गु.र.नं. ७७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५)
८) राजगड पोस्टे गु.र.नं. ५१ / २०२३ भादंवि कलम ३९५.५०६ (२) ३४

असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आनले आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त सो… श्री संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सो श्री रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग, श्री विक्रांत देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त सो. परिमंडळ-५ पौर्णिमा तावरे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री संजय मोगले, मा. पोलीस निरीक्षक सो. गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार/ ११६१ सतिश चव्हाण, पोलीस हवालदार / ११९ निलेश देसाई, पोलीस नाईक / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोलीस अंमलदार / ८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार / २१८५ सुजित मदन, पोलीस अंगलदार / ४९० सुरज शुक्ला व पोलीस अंमलदार / १०११६ ज्ञानेश्वर भोसले यांच्या पथकाने केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील हे करीत आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

सावनेर तालुक्यांतील नांदीखेडा येथे रोगनिदान शिबिर संपन्न, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.

Next Post

विरुर स्टेशन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव आनंदात संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
विरुर स्टेशन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव आनंदात संपन्न.

विरुर स्टेशन येथे विश्वकर्मा जयंती उत्सव आनंदात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In