Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २५ इसमावर कारवाई करून ६६,६३० /- रू. चा मुद्देमाल जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 7, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०३.०२.२०२३ रोजी घोरपडीगाव, वानवडी पुणे परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २४ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ६६.६३०/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा २५ इसमांविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी नंबर ७७/२०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार शिवरकर, हणमंत कांबळे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

अंबरनाथ व उल्हासनगर मधिल विविध विकास कामांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांची संतोष जाधव यांनी घेतली भेट.

Next Post

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In