Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 7, 2023
in Uncategorized, उत्तर महाराष्ट्र, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हयात फरार असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर..

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :– दिनांक २५/११/२०२२ रोजी सायंकाळी ०६.३०वा थे सुमारास फिर्यादी आदिनाथ विश्वनाथ जाधव, रा. कांतीनी अपार्टमेंन्ट बिलिंग कोंढवा, पुणे हे त्यांचा चार चाकी टेम्पो क्रमांक एम.एच.१२.डी.टी. ९२७५ यामधुन जाताना कात्रज चौकात थांबले असताना स्वीफ्ट कार नंबर एम.एच.१२. के. ई.८९४८ या गाडीमधील चालकाने पुढे जाऊ न दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वायपर रॉड डोक्यात पाठीवर, डोळयाला मारुन जखमी केले आहे. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना मारहाण करणारे इराम १. संदिप नरसिंग चव्हाण, रा. धायरी गाव, पुणे व त्याचे साथीदार शुभम गुंजाळ, तुषार धोत्रे, कृष्णा सोनकांबळे यांचेविरुध्द तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७९४/२०२२ भादंवि कलम कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६,४२७. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी तुषार धोत्रे, शुभम गुंजाळ हे गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचे अस्तीत्व लपवुन फरार झाले होते. त्यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, आरोपी तुषार धोत्रे, शुभम गुंजाळ हे नवले पुलाचे खालील बाजुस थांबले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे नवले पुलाचे खालील बाजुस गेले असता तेथे आरोपी १. तुषार ऊर्फे सोन्या कोळप्पा धोत्रे, वय २१ वर्षे, रा. जे. पी. नगर, किरकटवाडी, हनुमान मंदीराचे मागे, सिंहगड रोड, ता. हवेली, जि. पुणे २. शुभम ऊर्फ मोघ्या नंदु गुंजाळ, वय १९ वर्षे, रा. जे.पी. नगर, किरकटवाडी, हनुमान मंदीराचे मागे, सिंहगड रोड, ता. हवेली, जि. पुणे हे गिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक ३१/०१/२०२३ रोजी १९.१५ वा अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, नितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे,

Previous Post

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २५ इसमावर कारवाई करून ६६,६३० /- रू. चा मुद्देमाल जप्त.

Next Post

२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश

२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले १५ मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In