Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अंबरनाथ व उल्हासनगर मधिल विविध विकास कामांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांची संतोष जाधव यांनी घेतली भेट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
अंबरनाथ व उल्हासनगर मधिल विविध विकास कामांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी शिनगारे यांची संतोष जाधव यांनी घेतली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- उपनगर असलेल्या अंबरनाथ मधिल पालेगाव व फणसीपाडा या गावालगत असलेल्या शासनाच्या मालकीच्या गुरचरण जमिनीचा गावठाणात समावेश करून या गावांची हद्दवाढ करण्यात यावा अशी मागणी केली. यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी आश्वासन दिले.

तसेच अंबरनाथ येथील वडवली विभागातील शासनाच्या मालकीचा सूर्योदय सोसायटी भूखंड क्र.६०६ येथे जेष्ठ नागरीकांकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत “विरंगुळा केंद्र” उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच उल्हासनगर – ५ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, पटेलनगर मधील शासनाच्या मालकीच्या जागेवर असलेल्या व सद्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीच्या ठिकाणी एम.पी.एस.सी. व यु.पी.एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र,

तसेच उल्हासनगर -५ येथील लालचक्की परिसरातील बरेक नं.२१०८ च्या बाजूला असलेल्या शासनाच्या मोकळ्या जागेत “सिंधू भवन व यात्री निवास” उभारण्याकरिता, आणि त्याचबरोबर उल्हासनगर – ५ येथील कैलाश कॉलनी मार्गे मठमंदिर दुधनाकाकडे जाणारा रस्ता आणि नेताजी चौक ते मठ मंदिर मार्गे तहसील कार्यालय आणि निजधाम आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्याचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत काँक्रीटी करण करण्यात येणार असून याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना जिल्हाधिकारी श्री. शिणगारे यांनी दिल्या आहेत.

»

Previous Post

युवक कांग्रेस व एन.एस.यु.आई तर्फे बल्लारपुर SBI आणि LIC कार्यालया समोर आंदोलन.

Next Post

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २५ इसमावर कारवाई करून ६६,६३० /- रू. चा मुद्देमाल जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मटका जुगार, पंती पाकुळी सोरट अनुयावर छापा टाकुन २३ इसमावर कारवाई करून ०१,३१,४२०/- रु. चा मुद्देमाल जप्त.

मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २५ इसमावर कारवाई करून ६६,६३० /- रू. चा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In