Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

सर्वांगीन विकासाकरिता समाजाला संघटित करणे आवश्यक, लोहार समाजाच्या मेळाव्यात माजी आमदार निमकर यांचे प्रतिपादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 7, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
सर्वांगीन विकासाकरिता समाजाला संघटित करणे आवश्यक, लोहार समाजाच्या मेळाव्यात माजी आमदार निमकर यांचे प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️विनोद ठमके, विरुर स्टेशन प्रतिनिधी मो.9552452378

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- लोहार समाज संघटना तालुका राजुरा च्या वतीने रविवार दि.5 फेब्रुवारी 2023 रोजी राजुरा येथील धनोजे कुणबी समाज भवनात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव व वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन चरणदास बावणे अध्यक्ष वै. गा. लो. महासंघ नागपूर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षसथानी चंद्रपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस. एस. कामटकर हे होते. संचालन मोहनदास मेश्राम गुरुजी यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संतोष चंदनखेडे यांनी केले.

यावेळी या मेळाव्याची पार्श्वभूमी व समाजाच्या समस्या व पुढील वाटचाली संबंधी ची माहिती तालुका सल्लागार सुधाकर चंदनखेडे यांनी आपल्या मनोगतातून दिली. प्रमुख अतिथी सुरेश मांडवगडे, वै.गा.लो.महासंघ नागपूर, शामरावजी चाफेकर, रामदासजी शेंडे, विजय पोहनकर जिल्हा महासचिव, धनराजजी दुर्वे जिल्हा कार्यद्यक्ष , अनिल मेश्राम, जितेश मेश्राम, गोपाल शेंडे, भाऊराव चंदनखेडे सह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी समाजातील ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, उद्योजक, तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने सौ. नलिनी मोहनदास मेश्राम या गृहिणीने घर सांभाळून तब्बल ५ विषयात पोस्टग्रज्यूएट झाल्याबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मेळाव्यात वधू-वरांनी परिचय दिला. कार्यक्रमात मोठ्यासांख्येने समाज बांधव उपस्थित होते व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.आभार प्रदर्शन प्रा. नलिनी मेश्राम मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी प्रमुख मार्गदर्शक सुधाकर चंदनखेडे अध्यक्ष बंडूजी बावणे, संतोष चंदनखेडे, मोहनदास मेश्राम, मॅडम आनंदराव कोसरे, श्रावण कामटकर, विनोद ठमके, राजू हजारे, गणेश पेटकर, मनोज झुंगरे, तुकाराम सोंनटक्के, अमोल बावणे, रवींद्र ठमके, किसन हजारे ,सचिन दुर्वे , बंडूभाऊ झुंगरे, प्रकाश मडावी,आदींनी सहकार्य केले.

Previous Post

प्रत्यक्ष पाहणी करून पाणी टंचाई दूर करा, आमदार सुभाष धोटेंच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना.

Next Post

गोंडपिपरी: माजी जि.प.सदस्य सौ वैष्णवी बोडलावार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना व स्तनदा मातांना फळवाटप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडपिपरी: माजी जि.प.सदस्य सौ वैष्णवी बोडलावार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना व स्तनदा मातांना फळवाटप.

गोंडपिपरी: माजी जि.प.सदस्य सौ वैष्णवी बोडलावार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना व स्तनदा मातांना फळवाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In