राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- राजकारणातून समाजकारण जोपासणारे तसेच दुर्बल घटकासाठी मदतीसाठी अग्रेसर असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्या मार्गदर्शनात सौ. वैष्णवीताई अमर बोडलावार यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळवाटप करून रूग्णांचा शूभेच्छा व आशिर्वाद घेऊन रूग्णांचा आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, बबन निकोडे, भाजपा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, साईनाथ मास्टे, स्वप्नील अनमूलवार, गणपती चौधरी,मनिष वासमवार, गणेश डहाडे, सौ रोशनी अनमूलवार,सौ स्वातीताई वडपल्लीवार, सौ कोमल फरकडे, सौम कंचन गरपल्लीवार, अस्मिता रापलवार, सौ संजनाताई अम्मावार, सूनिलभाऊ रामगोनवार, मारोती अम्मावार, सत्यवान पाल,अनिल काळे काबेवार, समीर माडूरवार, कल्याणी माडूरवार आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

