उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम मेहकरमध्ये आयोजित करण्यात आला असता त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई व आमचे सहकारी मित्र परिवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कुणाल माने, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजकुमार ऊचित, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम खरात, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सरकटे, मेहकर शहर अध्यक्ष विशाल बाजड, नितीन गवई आदी तथागत ग्रुपचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

