Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्र: नराधम मुख्याध्यापकाने केला शेतात एकटी असलेल्या 29 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाराष्ट्र: नराधम मुख्याध्यापकाने केला शेतात एकटी असलेल्या 29 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने शेतात एकटी असल्याची संधी साधून 29 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेने संपुर्ण जिल्हात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर पांढरे असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका विवाहित महिलेवर मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास शिळवणी शिवारात घडली आहे. शिळवणी येथील 29 वर्षीय विवाहित महिला ही गावातील नागेंद्र हडोळे यांच्या शेतात रविवारी तुरीचा सरवा वेचण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गेली होती. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास व्यंकटराव देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे याने शेतात येऊन महिलेशी अश्लील चाळे करत झटापट केली.

बळजबरीने केला बलात्कार…
शाळेत मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे या नराधम शिक्षकाने महिलेला जबरदस्तीने ओढत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला नेऊन बलात्कार केला. या मुख्याध्यापकाने स्वतःसोबत या महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर परिसरासह देगलूर तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराच्या घटनेमुळे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे तपास करीत आहेत.

शिक्षण क्षेत्रात खळबळ
नांदेड जिल्ह्यातील 29 वर्षीय महिलेवर चक्क एका मुख्याध्यापकाने बलात्कार केल्याने शिक्षक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपी गंगाधर पांढरे हा मुख्याध्यापक असून, त्याने अशाप्रकारे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी गंगाधर पांढरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्काराच्या आरोपीची शाळेत धडे…
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क बलात्कार प्रकरणी शिक्षा झालेल्या आसाराम बापूचे धडे दिले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेतात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कारी आसाराम बापूचे अनेक कार्यक्रम देखील शाळेत भरवण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. मात्र याबाबत शिक्षक अधिकाऱ्यांनी नेमकं प्रकरण माहित नसल्याचे सांगत हात वरती केले आहे.

Previous Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने माता रमाई जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

Next Post

दत्तवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरीच भारी..खूनाच्या गुन्हयांतील आरोपीत ७ तासात जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

दत्तवाडी पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरीच भारी..खूनाच्या गुन्हयांतील आरोपीत ७ तासात जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In