Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

“मोक्का सारख्या गंभिर गुन्ह्यात मागिल दिड वर्षापासून फरारी असलेल्या शेवाळे टोळीच्या टोळी प्रमुखाच्या कोंढवा तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
“मोक्का सारख्या गंभिर गुन्ह्यात मागिल दिड वर्षापासून फरारी असलेल्या शेवाळे टोळीच्या टोळी प्रमुखाच्या कोंढवा तपास पथकाने आवळल्या मुसक्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. ८०२/२०२१ भा.दं.वि. कलम ३०२,३०७,३२६.३२४.३२३. १२०(ब) १४१, १४३, १४४, १४७, १४९, माहका कलम ४(२५) क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ थे कलम ३ (१) (i), ३(२), ३(४) या गुन्यात शेवाळे टोळीचा टोळी प्रमुख वृषभ रामदास शेवाळे, वय २४ वर्षे, रा. ऊरुळी देवाची, शेवाळवाडी, पुणे हा मागिल दिड वर्षापासुन सदर गुन्ह्यामध्ये फरारी होता. कोंढवा पोलीस तसेच पुणे शहर पोलीस त्याचा शोध घेत असताना कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस हवालदार/७९ निलेश देसाई व पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फरार आरापी वृषभ रामदास शेवाळे हा अहमदनगर जिल्ह्यातील मु.पो. चांदा या गावी रहात आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार / ७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस नाईक / ८४८६ गोरखनाथ चिनके व पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार असे वरिष्ठाच्या परवानगीने तसेच मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील गु.पो. चांदा या गावी गेले व रात्रीच्या वेळेस गाढ झोपेत असलेल्या फरार आरोपी वृषभ रामदास शेवाळे याच्या मुसक्या आवळून त्यांला सदर गुन्ह्यामध्ये अटक करून अतिउत्कृष्ट कामगिरी केली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. श्री संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा/७९ निलेश देसाई, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोअं / २१८५ सुजित मदन पो / ९८३८ बनसुडे, पो / १०११६ ज्ञानेश्वर भोसले व पोअ / ८५९१ लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे…

Previous Post

बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची बदली, आता नवीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे.

Next Post

हिंगणघाट: अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा सम्पन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हिंगणघाट: अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा सम्पन्न.

हिंगणघाट: अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा सम्पन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In