मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल खिदमत फाउंडेशन हिंगणघाट चे वतीने मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. हिंगणघाट दिनाक 12 फरवरी रोजी जामा मस्जिद परिसरात आयोजित या विवाह सोहळ्यात मधील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव सहभागी होते. तसेच सर्व मस्जिदचे इमाम ने मंचावर उपस्तिथ होते वर वधू नातलगांचा सुद्धा सहभाग होता.
सदर विवाह सोहळ्यात सहभागी वर वधू ला आवश्यक गृहस्थी सामग्री वस्तु उपयोगी भेट देण्यात आल्या. या सामूहिक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार समीर कुणावर, बाजार समितीचे सभापती एड. सुधीर कोठारी, उद्योगपति प्रशान्त मोहता, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक किरण वैद्य, रोटरी क्लबचे डॉ. अशोक मुखी, शाकीर खान पठाण, अतुल वंदिले सरचिटणीस राका, हाजी मोहम्मद रफी, एड. इब्राहिम बक्ष, अजय करवा, साजिद खान, प्यारू कुरैश माजी नगर सेवक, सैयद प्यारू, अफताब खान इकबाल भाई, जम्मूभाई वणी, मोहसिन भाई पांढरकवडा, इमरान भाई आर्वी, येथून आलेले मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होते. त्यांचा शाल व सन्मानचिन्ह प्रधान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजना करिता अल खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नूर शेख कलंदर, उपाध्यक्ष शेख आसिफ, सचिव नदीम अली, सहसचिव अज्जु शेख, कोषाध्यक्ष साजिद अहमद, इमरान कुरेशी, शेख फारूख ताजी, हमीद भाईजी, इरफान खान, शेख कलीम, सैय्यद सरफराज अली, शेख युसुफ, तालीब शेख, इमरान, मुनाफ शेख, सोहेल शेख, कलीम शेख, वसीम शेख शादाब अली, दानिश, असफाक बाबूजी एक्वा, हमीद पठाण, कासिम कुरेशी, सैफ खान, जुनेद अली, नईम मलक पत्रकार, अयाज शेख, सलमान शेख, जमीर शेख तसेच इस्लामिक कमेटी व सामाजिक संस्थांनी आयोजना करता सहकार्य केले.