Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विदर्भ: पतीने आपल्या पत्नीसह मुलाला आणि सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; एकाचा मृत्यू, दोघ गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
विदर्भ: पतीने आपल्या पत्नीसह मुलाला आणि सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; एकाचा मृत्यू, दोघ गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️गोंदिया जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- जिल्हातून खळबळजनक घटना समोर आली आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सुर्याटोला येथे एका नराधम पती आपल्याच पत्नीसह मुलाला आणि सासऱ्याला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत आरोपीचा सासरा देवानंद मेश्राम वय 54 वर्ष रा.सुर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे वय 35 वर्ष रा. भिवापूर,ता. तिरोडा व मुलगा जय किशोर शेंडे वय 5 रा.भिवापूर,ता.तिरोडा हा 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे. आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे वय 40 वर्ष रा.भिवापूर, ता. तिरोडा हा घटनास्थळावरून पसार झालेला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी किशोर शेंडे त्याची पत्नी आरती याच्यात हररोज वाद होत असल्याने व किशोर आपल्या पत्नी आरतीला मारहाण करत असल्याने आरती हिने सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहायला आली होती. या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता येथील सहयोग रुग्णालयात ती नोकरी करीत होती. घटनेच्या दिवशी जेवण करुन आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले असताना आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल घालून आग लावली. त्यानंतर आरोपी इतक्यावरच थांबला नाही तो आत झोपली असल्याचे पत्नी आरती व मुलगा जय याचा अंगावरही पेट्रोल घालून आग लावून पसार झाला. यात पत्नी आरती व मुलगा जय गंभीररीत्या जळाला त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

या घटनेने संपुर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास रामनगर पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असे रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अवैधरित्या पिस्तुल बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद….

Next Post

फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडुन बेकायदेशिर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडुन बेकायदेशिर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडुन बेकायदेशिर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In