Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांची विशेष मोहिम १०,९७३ गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई १२ गुन्हेगारी टोळयां मधील ७५ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई ०४ गुन्हेगार स्थानबध्द तर ४३ गुन्हेगार तडीपार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांची विशेष मोहिम १०,९७३ गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई १२ गुन्हेगारी टोळयां मधील ७५ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई ०४ गुन्हेगार स्थानबध्द तर ४३ गुन्हेगार तडीपार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांचेवर अंकुश ठेवण्यासाठी ऑल आऊट द कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवुन अशा गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे व त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवुन त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत आहे. मागील सात वर्षावरील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादि तयार करण्यात आलेली आहे. शरिराविरुध्दचे एकुण (२२.६०७) मालमत्तेविरुध्द (६.६११) आरोपींची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवुन रेकॉर्डप्रमाणे कठोर व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

अशा रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाईबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी विशेष मोहिम सुरू करून, त्यांनी पदभार घेतल्यापासुन १०, ९७३ सराईत गुन्हेगारावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्यविषयक हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत ०४ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५.५६ व ५७ प्रमाणे रेकॉर्डवरील ४३ गुन्हेगार यांचेवर पुणे शहरातुन, पुणे जिल्हा व पुणे पिंपरी-चिंचवड हदीतुन तडीपार कारवाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ प्रमाणे १२ गुन्हेगारी टोळयां मधील ७५ गुन्हेगार यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणा-या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Previous Post

फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडुन बेकायदेशिर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदार यांचेविरुध्द मोक्का कारवाई

Next Post

गावठी हातभट्टीचे अड्डे येरवडा पोलीस स्टेशन कडून उध्वस्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गावठी हातभट्टीचे अड्डे येरवडा पोलीस स्टेशन कडून उध्वस्त

गावठी हातभट्टीचे अड्डे येरवडा पोलीस स्टेशन कडून उध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In