Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

“बोपदेव घाटामध्ये गावठी कट्टा घेवून संशयीतरित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी पाठलाग करून केले जेरबंद “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 17, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
“बोपदेव घाटामध्ये गावठी कट्टा घेवून संशयीतरित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी पाठलाग करून केले जेरबंद “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पूणे :- कोढया पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणेकामी पेट्रोलिंग करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. श्री संतोष सोनवणे यांनी सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे दि. १०/०२/२०२३ रोजी तपास पथकाचे पोउपनिरीक्षक स्वप्नील पाटील पोहवा ७२ निलेश देसाई, पोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पांना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोना, ७७८२ जोतिबा पवार, मो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो. अं. १०११६ सागर भोसले, पो.अ./२१८५ सुजित मदन व पो.अ./८५९१ लक्ष्मण होळकर असे कोंढवा पोस्टे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या तसेच अवैध धंद्यांचे अनुषंगाने कोंढवा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना रात्री २२/०० वा चे सुमारास बोपदेव घाटात तीन इसम त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या बजाज डिस्कव्हर दुचाकी मोटर सायकल क्र. एम.एच.०३ ए.पी. ४८८० हिचेवरून तोंडाला रूमाल बांधुन बोपदेव घाटाचे टेबल टॉप पॉइंटच्या दिशेने जात असताना दिसून आल्याने पोलीस स्टाफने त्यांना गाडी थांबविण्याकरीता सांगितली. त्यावेळी सदर इसमांनी त्यांची मोटार सायकल जोरात टेबल टॉप पॉइंटच्या दिशेने पळविली. पोलीसांनी बोपदेव घाटाचे टेबल टॉप पॉइंटचे उजव्या बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत त्यांना थांबवून सदर तीनही इसमांना पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी त्यांच्या तोंडावर लागलेले रुमाल काढून त्यांना नाव व पत्ता विचारले असता दुचाकी गाडी चालविणाऱ्या इसमाने त्याचे नाव १) सोनुकुमार छोटेलाल सरोज, वय २३ वर्षे, धंदा मजुरी, रा. पुणे रेल्वे स्टेशन जवळील वजन काट्या शेजारील खोलीमध्ये पुणे (मुळ रा. मु.पो. बुढेपुर, ता. कुडा, थाणा बाघराय जि. प्रतापगढ़, उत्तर प्रदेश) मध्ये बसलेल्या इसमाने त्याचे नाव २) राजा शिवपुजन सरोज, वय २० वर्षे, धंदा मजुरी, रा. मु. लोचनगढ़, पी. डरवा, ता. कुंडा, थाणा मेहेजगंज, जि. प्रतापगढ़ उत्तर प्रदेश व दुचाकी गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव ३) मिथीलेश कुल्लन सरोज, वय २० वर्ष, धंदा मजुरी, रा. पुणे रेल्वे स्टेशन जवळील वजन काट्या शेजारील खोलीमध्ये पुणे (मुळ रा. गु.पो. बुढेपुर, ता. कुडा, थाणा बाघराय जि. प्रतापगढ़, उत्तर प्रदेश) असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे ताब्यात २०,०००/- रु किं चा एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आल्याने त्याचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महारष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक: मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / ७९ निलेश देसाई, मोहवा / ११६१ सतिश चव्हाण, पोना / ८४८६ गोरखनाथ चिनके, पोलीस नाईक / ७७८२ जोतिबा पवार, पोडा / २१८५ सुजित मदन, पोअ./९८३८ बनसुडे, पोअ /१०११६ ज्ञानेश्वर भोसले, पो. अ. / ४९० सुरज शुक्ला व पो३अ/ ८५९१ लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

घरफोडी व वाहनचोरी करणारे चोरांना व त्यांचे अल्पवयीन साथीदारांना वानवडी पोलीसांनी केले. जेरबंद, त्यांचेकडुन चोरीच्या ०५ दुचाकी, मोबाईल व इतर मुद्देमाल केला जप्त.

Next Post

नागपुर: माजी आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत भाजपाच्या महीला नेत्याच्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुर: माजी आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत भाजपाच्या महीला नेत्याच्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या.

नागपुर: माजी आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत भाजपाच्या महीला नेत्याच्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In